Customer Consent
- Home
- Customer Consent
ग्राहकांची संमती
आम्ही, महिंद्रा इन्श्युरन्स ब्रोकर्स लि., आमचे माहिती वापर संबंधित धोरण (पॉलिसी) अपडेट करीत आहोत. त्यानुसार कंपनी, तिच्या संबंधित कंपन्या, सहाय्यक कंपन्या, ग्रुप कंपन्या आणि संबंधित पक्षांसह (एकत्रितपणे महिंद्रा ग्रुप) यांना आपला संपर्क तपशील जसे की आपले नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, जन्मदिनांक आणि / किंवा लग्नाचा वाढदिवस, इ. आपण सामायिक केलेली आणि कंपनीच्या रेकॉर्ड्सवर उपलब्ध असलेली माहिती वापरण्याची परवानगी असेल, आणि ते त्यांच्याद्वारे ऑफर केलेली विविध उत्पादने आणि सेवांची माहिती प्रदान करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधू शकतात. कृपया लक्षात घ्या की, जर आपली NDNC नोंदणी असेल, तर ही संमती ती नोंदणी अधिलिखित करेल. कृपया हे देखील लक्षात घ्या की, कोणत्याही वेळी आपण महिंद्रा ग्रुप कडून अशा प्रकारचे संभाषण थांबवू इच्छित असाल, तर आपण आपल्या नोंदणीकृत क्रमांकावरून [56161] वर MIBLSTOP असा SMS पाठवून अशा प्रकारची संमती मागे घेऊ शकता. या प्रकारची संभाषण पुन्हा सुरू करण्यासाठी, कृपया [56161] या क्रमांकावर MIBLRESTART असा SMS पाठवा.